महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये –
| १) महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, निसर्गरम्य वातावरण.
२) समृद्ध आणि सुसज्ज ग्रंथालय. ३) स्वतंत्र अभ्यास कक्ष. ४) मैदानी खेळासाठी भव्य क्रीडांगण. ५) राष्ट्रीय सेवा योजना विभाग. ६) स्वतंत्र संगणक कक्ष व इंटरनेट सुविधा. ७) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. ८) अनुभवी प्राध्यापक वृंद तसेच तत्पर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग. ९) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, अपंग विद्यार्थ्यांना दरमहा भारत सरकार शिष्यवृत्ती देण्याची सुविधा. १०). कॉपीमुक्त परीक्षा. ११) विविध विषयावर वक्तृत्व, वादविवाद, निबंध लेखन, काव्य लेखन, चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम. १२) विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव व संधी. १३) गुणवत्तेची परंपरा. १४) व्यसनमुक्त परिसर. १५) व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. १६) प्रोजेक्टरची सुविधा. १७) शैक्षणिक सहलीचे आयोजन. १ ८ ) सी. सी. टी. व्ही. कॅमेरायुक्त महाविद्यालय परिसर. |
